यूपी का अश्लील वीडियो कांड: नहीं थम रहे Videos...रोज नए-नए आ रहे सामने, भाजपा नेत्री के बेटे का साढ़ू गिरफ्तार

यूपी का अश्लील वीडियो कांड: नहीं थम रहे Videos...रोज नए-नए आ रहे सामने, भाजपा नेत्री के बेटे का साढ़ू गिरफ्तार

यूपी के मैनपुरी में भाजपा की कथित नेत्री सीमा गुप्ता के विवाहित बेटे शुभम गुप्ता और उसकी प्रेमिका के अश्लील वीडियो वायरल होने के मामले में पुलिस ने कार्रवाई की है। पुलिस ने शुभम गुप्ता के साढ़ू को गिरफ्तार किया है। अन्य आरोपियों की तलाश की जा रही है।






भाजपा की कथित नेत्री सीमा गुप्ता के विवाहित बेटे शुभम गुप्ता और उसकी प्रेमिका के अश्लील वीडियो वायरल मामले और घरेलू हिंसा में दर्ज केसों में पुलिस स्तर से कार्रवाई शुरू हो गई है। 

Shubham Gupta Viral VIdeo : मध्य प्रदेशातील भाजप नेत्याने थेट हायवेवर केलेला संभोग व्हिडिओ हाय सेक्युरिटी कॅमेऱ्यात कैद होऊन लीक झाल्यानंतर आता आणखी भाजप नेत्याच्या मुलाशी संबंधित प्रेयसीसोबत केलेल्या सेक्सचे तब्बल 130 व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. शुभम गुप्ता (Shubham Gupta Viral VIdeo) असे त्याचे नाव असून तो प्रेयसीसोबत सेक्स करून घरी येत होता आणि पत्नीला दाखवता होता. पत्नीने पाहण्यास नकार  दिल्यास तिला बेदम मारहाण करत होता. त्यामुळे उत्तर प्रदेशातील मैनपुरीमध्ये भाजप नेत्याच्या मुलाशी संबंधित अश्लील व्हिडिओ प्रकरण उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर सर्व आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्याचे सांगण्यात येत आहे. पीडितेने महिला पोलिस ठाण्यात तिच्या पती आणि सासरच्यांविरुद्ध तक्रार दाखल केली तेव्हा हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. महिलेचा आरोप आहे की तिला अतिरिक्त हुंड्यासाठी छळण्यात आले होते आणि तिच्या पतीचे दुसऱ्या महिलेशी अवैध संबंध आहेत. व्हायरल होणारे व्हिडिओ आता त्याच प्रेमसंबंधाशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे.

शहरातील एका महिलेसोबत बनवलेले व्हिडिओ व्हायरल

मैनपुरीमध्ये भाजप महिला मोर्चाच्या माजी शहराध्यक्षा सीमा गुप्ता यांचा मुलगा शुभम गुप्ता याचे नाव एका मोठ्या व्हिडिओ प्रकरणामध्ये समोर आले आहे. शुभमचे सुमारे 130 अश्लील व्हिडिओ इंटरनेट आणि सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचा आरोप आहे. हे व्हिडिओ वेगवेगळ्या ठिकाणी रेकॉर्ड केले गेले आहेत. त्यामध्ये दिसणारी महिला स्थानिक रहिवासी असल्याचेही सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुभम गुप्ता विवाहित आहे आणि 'नारायण ट्रेडर्स' नावाची फर्म चालवतो.

गेल्या तीन वर्षांपासून घरगुती वाद सुरू होता

भाजप नेत्याचा मुलगा शुभम गुप्ता याचा पत्नी शीतल गुप्ता सोबत बऱ्याच काळापासून वाद सुरू होता. दोघांनी 2021 मध्ये लग्न केले होते, परंतु शीतलने शुभमवर शारीरिक आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. शीतल म्हणते की शुभमने दुसऱ्या महिलेसोबत अश्लील व्हिडिओ बनवलेच नाहीत तर ते जाणूनबुजून दाखवून तिला मानसिक त्रासही दिला. एकदा वाद इतका वाढला की शुभमने तिला सिगारेटने जाळण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर शीतलने पोलिसांना फोन केला, परंतु प्रकरण दाबण्यात आले. शीतलचा आरोप आहे की शुभम अनेकदा धमकी देत ​​असे की त्याची आई भाजप नेता आहे आणि त्याचे कोणीही काहीही करू शकत नाही. यासोबतच पत्नीला उपाशी ठेवणे आणि जबरदस्तीने खोलीत बंद करणे असे गंभीर आरोप देखील करण्यात आले आहेत. आता शीतलच्या तक्रारीवरून पोलिसांनी शुभम गुप्ता आणि त्याची आई सीमा गुप्ता यांच्यासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

प्रतिमा मलिन करण्याचा आरोप

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या महिलेने कायदेशीर कारवाई केली तेव्हा मैनपुरी व्हिडिओ प्रकरणात आणखी एक नवीन वळण आले. सदर महिलेने शुभम गुप्ताची पत्नी शीतल गुप्तासह तीन जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. तिचा आरोप आहे की तिच्या प्रियकरासोबत बनवलेला तिचा खाजगी व्हिडिओ व्हायरल करून तिची सामाजिक प्रतिमा खराब करण्यात आली आहे. महिलेचे म्हणणे आहे की हे व्हिडिओ तिच्या परवानगीशिवाय व्हायरल करण्यात आले होते, ज्यामुळे तिच्या गोपनीयतेचे उल्लंघन झाले आणि मानसिक आघातही झाला. पोलिस आता दोन्ही तक्रारींची चौकशी करत आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या 

  • वैष्णवीनंतर आता प्रिया दीक्षित; लग्न होताच पाच महिन्यात हुंड्यासाठी आयुष्याचा नरक, सरकारी नोकरी लागूनही मृत्यूला कवटाळलं, दोन पानी चिट्टीत क्रूरतेचा पाढा, व्यवस्थेसमोरही हतबल